HW News Marathi
व्हिडीओ

शेतकरी व महिलांसाठी मोठ्या घोषणा!, जाणून घ्या या Maha Budget मधील महत्त्वाचे मुद्दे

आज विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. नुकतंच देशातील पाच राज्यांचा निकाल हाती लागला आहे. अशातच आज महाविकास आघाडी सरकारने राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला आहे. या अर्थसंकल्पातून कोणत्या क्षेत्रासाठी काय तरतुदी करण्यात आल्या आहेत, हे जाणण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#Maharashtra #Budget2022 #AjitPawar #UddhavThackeray #MahaBudget #DevendraFadnavis #STBuses #MSRTC #Mumbai #Maharashtra #Vidhansabha #Farmers #MVA #MahaVikasAghadi #ThackerayGovernment #MaharashtraBudget #Ukraine #MedicalStudents #MedicalField #Health #Education #Arthasankalp

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sudhir Mungantiwar On Shivsena | मुख्यमंत्री शिवसैनिकचं होणार..मुनगंटीवारांचं शिवसेनेला आश्वासन !

Arati More

Karuna Sharma नावाची खळबळजनक कथित Journalist सोबत संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल!

News Desk

‘गडकरींसारखा योग्य माणुस अयोग्य पक्षात’अशोक चव्हाण,नाना पटोलेंना गडकरी जवळचे का वाटतायतं?

News Desk