HW News Marathi
व्हिडीओ

फडणवीस-अमित शहांच्या गुप्त भेटीत काय ठरलं ?

महाराष्ट्राच्या राजकारणात गुप्त बैठकींचा (Secret meeting) सिलसिला सुरु असल्याचं दिसतंय. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गुप्त बैठकीची चर्चा सुरु असताना, आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्याही गुप्त बैठकीची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. फडणवीस आणि अमित शाह यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. इतकंच नाही तर या बैठकीला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे सुद्धा फोनवरुन उपलब्ध होते. फडणवीस-मोदी आणि अमित शाह यांची 20 मिनिटे चर्चा झाली. (Secret meeting of Devendra Fadnavis and Amit Shah also PM Narendra Modi join through Phone)

#DevendraFadnavis #AmitShah #BJP #SharadPawar #UddhavThackeray #Maharashtra #MahaVikasAghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Aaditya Thackeray Shivsena | शिवसेनेसाठी जन आशीर्वाद यात्रा नव्हे…पूरग्रस्त महत्त्वाचे !

Gauri Tilekar

Raosaheb Danve BJP | लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू !

Gauri Tilekar

त्र्यंबकेश्वरमध्ये हंडाभर पाण्यासाठी जीवाशी खेळ; Aaditya Thackeray यांनी घेतली दखल

News Desk