HW News Marathi
व्हिडीओ

Fast Track Court म्हणजे नक्की काय? पिडीतेला न्याय मिळतो का?

मुंबईतील साकीनाका याठिकाणी खैरानी रोड परिसरात बलात्कार झालेल्या 30 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यांचं आपल्याला समजलं आणि महाराष्ट्रभर त्याचे तीव्र पडसादपण उमटलेलेत. पीडितेचा मृत्यू मनाला चटका लावणारा आहे. मुंबईचा लौकिक सेफ सिटी म्हणून आपण बघतो, पण आता तरी राज्यसरकारने फास्ट ट्रॅक कोर्टात या प्रकरणाचा खटला चालवावा आणि या घटनांमधील नराधमांनी फाशीची शिक्षाच व्हावी, अशी मागणी अनेक स्तरांवरुन होतेय

#WomenSafety #Maharashtra #FastTrackCourt #RapeCase #RapeVictim #MumbaiPolice #FastTrackCourtsInIndia

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार – गडकरी भेट ! नव्या राजकीय बदलांची नांदी ?

News Desk

राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार ३० डिसेंबरला, ‘सामना’चे वृत्त

Gauri Tilekar

सत्ता गेल्यानंतर Aditya Thackeray पहिल्यांदाच विधानसभेत बोलले, उत्तर देताना Fadnavis म्हणाले…

News Desk