HW News Marathi
व्हिडीओ

Deepak Pandey यांना भोंग्यांसंबधीचा ‘तो’ निर्णय भोवला?, IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांमागे काय कारण?

राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या भारतीय पोलीस सेवेतील बदल्या आणि बढत्यांचा आदेश गृहमंत्रालयाने बुधवारी प्रसिद्ध केला. तर या बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये धडक कारवाई आणि आपल्या निर्णयांमुळे चर्चेत असलेले नाशिक शहरचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचाही समावेश आहे. खरंतर नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या बदलीमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

#IPS #DevendraFadnavis #SudhirMungantiwar #BJP #DeepakPandey #Transfer #IPSOfficers #IPSOfficersTransfer #Police #IndianPolice #Nashik #NashikCP #Loudspeaker #MNS 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘Eknath Khadse यांचं डोकं ठिकाणावर नाही’ Shivsena आमदार Chandrakant Patil यांची टिका

News Desk

अजबच! PM किसान योजनेतील जिवंत शेतकऱ्याला दाखवला मयत

Manasi Devkar

Mumbai Rains | मुंबईत पुन्हा कोसळधार, रस्ते, विमान वाहतुकीवर परिणाम

News Desk