HW News Marathi
व्हिडीओ

Nanar प्रकल्पाबाबत ShivSena ची दुटप्पी भूमिका?, पुन्हा राजकारण सुरू

नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय आणि ह्याला कारणीभूत ठरलेत एक केंद्रीय मंत्री. कारण, नाणार प्रकल्पाचं पुनरूज्जीवन होण्याची शक्यता असल्याचं सूतोवाच केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे. खरंतर या प्रकल्पाविरोधात शिवसेना सुरुवातीला मोठी आक्रमक होती. दुसरीकडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १४ फेब्रुवारी २०२२ रोजी पत्र लिहिल्याची माहिती मिळत आहे.

#Nanar #ShivSena #BJP #NanarOilRefineryProject #Sindhudurg #Konkan #SanjayRaut #UddhavThackeray #DharmendraPradhan #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ajit दादांनी सुपारीची किंमत सांगावी; Ashish Shelar यांचा सवाल

News Desk

आज Maharashtra बंद, पाहा कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती!

News Desk

“मी शिवरायांचा एक मावळा…” – Abdul Sattar

News Desk