HW News Marathi
व्हिडीओ

शरद पवार मराठा आरक्षणाच्या बाजूने की विरोधात ? पवारांची नेमकी भूमिका काय आहे ?

मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात चर्चेत आहे.खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली खासदारकी आता पणाला लावलीये.महाराष्ट्र दौऱ्याच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात काय करता येईल,मराठा आरक्षण कसं टिकवता येईल यासाठी ते अनेकांच्या भेटीगाठी घेत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ४ वेळा भेट मागूनही ती भेट काही जुळून आली नाही.संभाजीराजे शरद पवारांना आज भेटले ,मराठा समाजाची कैफियत त्यांनी मांडली.याआधी भाजपचेचं खासदार उदयनराजे भोसले यांनीही पवारांची आरक्षणाच्या मुदद्यावर भेट घेतील होती.’शरद पवार मराठा समाजाचे सर्वांत मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांनीच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढावा असं मलाच नाही तर सर्वांना वाटतं,” असं विधान भेटीनंतर उदयनराजेंनी केलं होतं परंतु एक प्रश्न सात्यत्याने उपस्थित राहतो ,शरद पवारांची मराठा आरक्षणाबाबत नेमकी भूमिका काय आहे?हेचं या व्हिडीओच्या माध्यमातून तुम्हांला सांगण्याचा प्रयत्न.
#SharadPawar #MarathaReservation #SambhajirajeChatrapati #UdayanrajeBhosle #Bjp #SanjayKakde #VinayakMete #VinodPatil #VijayChormare #SanjayMiskin #Maratha #EkMarathaLakhMaratha #NCP #Shivsena #UddhavThackeray #MahaVikasAaghadi #NarendraModi
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

त्यांच ते रात्रीचं ट्विट होत…आमदार संजय शिरसाट यांना अंबादास दानवे यांचा टोला

News Desk

अन्नदात्याचा आपल्या हक्कासाठीचा खडतर प्रवास थेट सरकारकडे, त्यापैकी 80 टक्के मागण्यांवर निवारण

News Desk

“धनुष्यबाण ही निशाणी शिवसेनेचीच!”- Rajan Salvi

Manasi Devkar