HW News Marathi
व्हिडीओ

जेव्हा आमदार Rohit Pawar थालीपीठ बनवतात…

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अहमदनगरच्या कर्जत येथील सिनथडी यात्रेत चुलीवर थालीपीठ बनविण्याचा आनंद लुटला. त्याचबरोबर त्यांनी क्रिकेटच्या मैदानावर जोरदार देखील बॅटिंग केली. शिवजयंतीचे औचित्य साधत कर्जत येथे सकल मराठा समाजाच्या वतीने सिनथडी यात्रेचे आयोजन करण्यात आलं आहे. या सिनथडी यात्रेत तालुक्यातील महिला बचत गटांसह इतरही व्यावसायिकांसाठी 100 स्टॉल विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. यावेळी रोहित पवार यांनीही सिनथडी यात्रेला भेट दिली.

#SharadPawar #RohitPawar #NCP #ShivJayanti2022 #SakalMarathaSamaj #RohitRajendraPawar #RohitPawarMakingThalipith #Karjat #Jamkhed #MLA #Cricket #ShivJayanti #Ahmednagar #Sinthadi #SinthadiYatra #NCPMla #MahilaBachatGat #KarjatJamkhedConstituency #Politics #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राने बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना म्हणुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्विकारल

News Desk

नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसू नये!- Sandeep Deshpande

Seema Adhe

#AareyForest | प्रशासनाकडून मध्यरात्रीत ‘आरे’तील तब्बल ४०० झाडांची कत्तल

Gauri Tilekar