HW News Marathi
HW एक्सक्लुसिव

ओबीसी आरक्षण कुणामुळे रद्द झालं ?आरक्षणाचे अभ्यासक हरी नरके यांची खास मुलाखत

ओबीसी आरक्षणाने सध्या राज्यात वातावरण तापले आहे.हे आरक्षण राज्य सरकारमुळेच रद्द झाले असा भाजपचा आरोप आहे तर दुसरीकडे हे आरक्षण केंद्र सरकारमुळे रद्द झाल्याचा आरोप राज्य सरकार करत आहे.मात्र हे ओबीसी आरक्षण कोणामुळे गेले ,याचा काय फटका बसू शकतो,हे आरक्षण आता पुन्हा कसं मिळवायचे या सगळ्या मुद्दयावर खास बातचीत केली आहे हरी नरके यांच्याशी.हरी नरके हे लेखक ,विचारवंत ,ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक आहेत.

#ObcReservation #PankajaMunde #DevendraFadnavis #HariNarke #NatendraModi #BJP #SharadPawar #GopinathMunde #ChaganBhujbal

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘४५ वर्षे’ निवडणुक न पाहिलेलं सातारा जिल्ह्यातलं ‘गुंडेवाडी’गाव !

News Desk

संजय राऊतांचा नाशिकमध्ये भाजपला दे धक्का ! २ मोठे नेते शिवसेनेत…

News Desk

Afghanistan Taliban News:अफगाणिस्तानमध्ये ४ वर्षे राहिलेल्या लेखिका प्रतिभा रानडे यांचे अनुभव

News Desk