HW News Marathi
HW एक्सक्लुसिव

पवार ज्येष्ठ आहेत,श्रेष्ठ नाहीत ! गोपिचंद पडळकर Exclusive

भाजपच्या आमदार गोपीचंद पडळकर हे आज विधिमंडळ अधिवेशनास दगडफेक झालेली गाडी जशीच्या तशी घेऊन दाखल झाले.यावेळेस त्यांनी एचडब्ल्यू मराठीशी बोलताना पुन्हा एकदा पवारांवर निशाणा साधला आहे.पवार ज्येष्ठ आहेत पण श्रेष्ठ नाहीत असे म्हणतं त्यांनी राष्ट्रवादीला पुन्हा आव्हान दिले आहे.पडळकर काय बोलले ते जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडीओ.

#GopichandPadalkar #SharadPawar #NCP #BJP #MarathaReservation #OBCReservation #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Hw Exclusive | मोदी सरकारचा सर्वात मोठा जुमला? २० लाख करोड रूपयांचं काय झालं?

News Desk

महाराष्ट्रात मनाला चटका लावणारी घटना, आगीत होरपळून १० बालकांचा मृत्यू! नेमकं काय घडलं?  

News Desk

गांधी-सावरकर वाद! महात्मा गांधींचे वंशज Tushar Gandhi यांची प्रतिक्रिया

News Desk