HW News Marathi
व्हिडीओ

फडणवीस की ठाकरे ? पुरग्रस्तांना सर्वाधिक मदत कोणी केली ?

महाराष्ट्रातील पुरपरिस्थीतीसंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रीमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय झाला. अतिवृष्टीमुळे राज्यात झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी 11 हजार 500 कोटी रुपयांची मदत जाहीर झाली आहे.तर दुसरीकडे आत्ताच्या पूरपरीस्थितीची मदत निधीची तुलना २०१९ च्या मदतनिधीसोबत करण्यात येतेय.

#DevendraFadnavis #UddhavThackeray #CMOMaharashtra #FloodPackage #MaharashtraFlood

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Elections2019 | सुप्रिया सुळे,उदयनराजे,दानवेंसह दिग्गजांचे भविष्य होणार मतपेटी बंद

News Desk

निवडणुका लढवण्यासाठी फाटक्या गोधड्यांना ठिगळं लावण्याचे काम

News Desk

…अन् ‘तो’ शब्द शेलारांना भोवला? जाणून घ्या Kishori Pednekar का संतापल्या?

News Desk