HW News Marathi
व्हिडीओ

Sameer Wankhede यांच्यावर कोण ठेवतंय पाळत? राजकीय वर्तुळात उलथापालथ

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला गेल्या आठवड्यात मुंबई समुद्रात क्रूझवर रेव्ह पार्टी करताना पकडण्यात आले होते. यावरून राज्य सरकार आणि एनसीबीमध्ये आरोप सुरु झाले आहेत. आर्यन खानकडे ड्रग सापडलेले नसताना त्याला अटक करण्यात आली आणि त्यांचे लक्ष्य शाहरुख असल्याचा आरोप राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. यावर आता या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. एनसीबीचे मुंबईतील झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंनी आपल्यावर दोन साध्या वेशातील पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून पाळत ठेवली जात असल्याची तक्रार केली आहे.

#NawabMalik #KiritSomaiya #AryanKhan #NCB #BJP #Maharashtra #ShahrukhKhan #MumbaiPolice #SameerWankhede

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sambhaji Bhide On Sanjay Raut | शिवसेनेंच राज्य देशावर असावं ही इच्छा पण उद्धवजी तुम्ही ‘हे’करा ….

Arati More

UP मध्ये BJPचं सरकार?, पहा आतापर्यंतचा निकाल

News Desk

“चंद्रकांत खैरे म्हणजे संपलेला विषय” – Sandipan Bhumare

News Desk