HW News Marathi
व्हिडीओ

कोण आहे Yusuf Lakdawala?, Navneet Rana यांचा ‘D गँग’शी काय संबंध?

सध्या राज्याच्या राजकारणात एक नाव प्रचंड गाजतंय ते म्हणजे खासदार नवनीत राणा यांचं! ‘राणा विरुद्ध सेना’ या वादामुळे जरी त्या चर्चेत आल्या असल्या तरी आता या राणा प्रकरणाला वेगळं आणि धक्कादायक वळण मिळालंय. खासदार नवनीत राणा यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित युसुफ लकडावाला यांच्याकडून 80 लाखांचे कर्ज घेतले, असा सनसनाटी आरोप शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

#SanjayRaut #ShivSena #NavneetRana #DawoodIbrahim #UddhavThackeray #BJP #RaviRana #UnderworldDon #KiritSomaiya #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार राष्ट्रपती होणार? दिल्लीत हालचालींना वेग…

News Desk

Jayant Patil यांचा Nana Patole यांच्यावर पलटवार!

News Desk

#Elections2019 :Know Your ‘Neta’,Mumbai North East | मुंबई उत्तर पूर्व मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

Atul Chavan