HW News Marathi
व्हिडीओ

नाना पटोलेंनंतर राज्याचे नवे विधानसभा अध्यक्ष कोण? ‘ही’ तीन नावे आहेत चर्चेत

काँग्रेस पक्षाला देशासह राज्यातील नेतृत्वावरुन सध्या मोठ्या हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्रात गेल्या कित्येक दिवसांपासून काँग्रेस अध्यक्षपदासाठी मोठी खलबतं होताना दिसत आहेत. या सगळ्या चर्चेत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. जर नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाले तर विधानसभा अध्यक्ष पदासाठी कोण? हा सवाल उपस्थित होत आहे. जर पटोले प्रदेशाध्यक्ष झाले तर विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये संग्राम थोपटे, सुरेश वरपूडकर आणि अमीन पटेल यांच्या नावाची चर्चा आहे.

#NanaPatole #MahaCongress #BalasahebThorat #SangramThopte #SureshWarpudkar #AminPatel #HKPatel #Maharashtra #Congress #Vidhansabha #MLA

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वडार समाजाचा Shinde – Fadnavis सरकारला पाठींबा!

Seema Adhe

मोदी सरकारचा लोकांच्या जीवाशी खेळ? वैज्ञानिक पुरावा नसताना लसींबाबत घेतला हा मोठा निर्णय?

News Desk

Jayant Patil NCP | माझी पत्नी आरएसएसमध्ये कधी गेली ?

Gauri Tilekar