HW News Marathi
व्हिडीओ

पवारांनी मुहूर्त पाहिला नव्हता, म्हणूनच हे पालथ्या पायाचं सरकार!; Vinayak Mete यांची जहरी टीका

“शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटेंनी महाविकासआघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. “”शरद पवारांनी मुहूर्त बघितला नव्हता. जेव्हापासून महाविकासआघाडी सरकार सत्तेवर आले तेव्हापासून संकटाची मालिका सुरू झाली हे पालथ्या पायाचं सरकार अपशकुनी आहे.””

#VinayakMete #SharadPawar #UddhavThackeray #MaharashtraPolitics #MVA #BJP #MaharashtraGovernment #DevendraFadnavis #ChandrakantPatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भोंग्याचा प्रतीकात्मक केक कापून मनसेचे Avinash Jadhav यांनीं वाढदिवस साजरा केला !

News Desk

‘फोन टॅपिंग महाराष्ट्र सरकारच्या आदेशाने’ नेमकं खरं काय?

News Desk

मोदींचा फोटो दाखवून हे निवडून आले, Aaditya Thackeray व Ashish Shelar आमने-सामने

News Desk