HW News Marathi
व्हिडीओ

Kolhapur पोटनिवडणुकीत ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; कोण मारणार बाजी

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचे वारे वाहत आहे. या निवडणुकीच्या रिंगणात जरी फक्त काँग्रेसचा एकच उमेदवार असला तरी समोरचा उमेदवार भाजपचा असल्याने इथे पूर्ण महाविकासआघाडीच सर्व ताकदीनिशी या मैदानात उतरणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं कोरोनामुळे निधन झालं. त्यामुळं या जागेवर ही पोटनिवडणूक होतेय.

#KolhapurElections #BJP #ShivSena #Congress #SayajeetKadam #JayashreeJadhav 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Jitendra Awhad,Sadabhau Khot | सदाभाऊ अख्खा महाराष्ट्र हसतोय तुमच्यावर …

Adil

‘Beach Please’ एक अनोखा उपक्रम

News Desk

पंकजा मुंडे अजित पवारांवर का भडकल्या ? ठाकरे सरकारलाही दिला इशारा !

News Desk