HW News Marathi
व्हिडीओ

भाजपने आपल्याच मित्रपक्षांना इतकं दुबळं का केलं ?

बिहारमध्ये पुन्हा एकदा NDA ची सत्ता आली आहे. या निवडणुकीत ‘एनडीए’ला १२५ जागांवर विजय मिळाला असला तरी यामध्ये ‘JDU’च्या अवघ्या ४३ आमदारांचा समावेश आहे. त्यामुळे, यंदा बिहारमध्ये JDU नव्हे तर भाजप मोठा भाऊ ठरला आहे. त्यामुळे साहजिकच बिहारची खरी सूत्रं भारतीय जनता पक्षाकडे जातात हे स्पष्ट आहे. तरीही निवडणुकांपूर्वी भाजपने दिलेल्या वचनानुसार नितीशकुमारच बिहारचे मुख्यमंत्री झाले तरीही त्यांना भाजप म्हणेल तसेच काम करावे लागेल, हे जाहीर मानले जात आहे. अशात महत्त्वाचा मुद्दा येतो म्हणजे महाराष्ट्र, बिहारसह अन्य अनेक राज्यात भाजप आपल्याच मित्र पक्षाला कमकुवत करतेय का ? अशी कोणकोणती उदाहरणे आहेत आणि यामागची कारणं काय ?

#NitishKumar #BiharElection2020 #NarendraModi #BJP #JDU #NDA #Maharashtra #UddhavThackeray #Shivsena #MahaVikasAghadi #TDP #ChandrababuNaidu
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ती’ शिवाजी महाराज आणि अफझलखानाची गळाभेट नव्हती ! राऊतांची मिश्किल टिपण्णी

News Desk

Prithviraj Chavan And Jaikumar Gore | जयकुमार गोरे यांच्या पक्षविरोधी भूमिकेला पृथ्वीराज चव्हाण यांची मुकसंमती ?

News Desk

Raksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच असतात !

Gauri Tilekar