HW News Marathi
व्हिडीओ

Raj Thackeray यांना सुरक्षा देण्यात राज्य सरकार कमी पडतंय का?

सध्या महाराष्ट्रात भोंग्यांवरून राजकारण पेटलं आहे. तर या भोंग्याच्या मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमक्या येऊ लागल्या आहेत. त्याचबरोबर राज ठाकरे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर असणार आहेत, या पार्श्वभूमीवर त्यांना केंद्रीय सुरक्षा देण्याची मागणी मनसेकडून होत आहे. मात्र, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देत हे राज्य सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण असल्याचं म्हटलं आहे.

#RajThackeray #MNS #Loudspeaker #DilipWalsePatil #UddhavThackeray #ThackeraySarkar #MumbaiPolice #Faizpur #Jalgaon #Politics #CentralGovt #BJP #ShivSena #NCP #MVA #MahaVikasAghadi #Maharashtra

#HWNews 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोण आहे Yusuf Lakdawala?, Navneet Rana यांचा ‘D गँग’शी काय संबंध?

News Desk

#Elections2019 :Know Your ‘Neta’, Gadchiroli-Chimur| गडचिरोली-चिमूर मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

News Desk

Grampanchayat निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

News Desk