HW News Marathi
व्हिडीओ

Why does media promote war | राजकारण, मिडीया आणि भांडवल!

निशस्त्र निष्पाप क्रांती हवी

युद्ध नको मज शांती हवी।

दहशतवादी घात नको

आपापसातील वाद नको

फूट नको मज एकी हवी

युद्ध नको मज शांती हवी

सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या या ओळी . गेल्या १५ दिवसांच्या कालावधीत पुलवामा ते अभिनंदन यांची सुटका हा घटनाक्रम, त्याविषयी झालेले राजकारण, मीडिया ने केलेले भांडवल आणि पाकिस्तानचा देशासमोर आलेला नवीन चेहरा या सर्वांचं सविस्तर विश्लेषण .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपने राजकीय उखडबाजी जरूर करावी पण..!; Sanjay Raut असं का म्हणाले?

News Desk

राणेंसारखी पनवती कोणाला हवी?; Vinayak Raut यांचा Narayan Rane यांना टोला

Seema Adhe

Jalgaon। भाजपच्या मेळाव्यात मंत्री गिरिश महाजनांना धक्काबुक्की

News Desk