HW News Marathi
व्हिडीओ

शाब्बास माझ्या गब्रू! मोदींच्या कौतुकाचा अर्थ काय?

Samruddhi महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. ज्यावर विरोधकांनी शिंदेंवर निशाणा साधला. तर आज यावर शिवसेना ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखातून भाष्य केलंय. मोदींनी शिंदेंना दिलेल्या शाबासकीचा अर्थ काय? असा सवाल शिवसेनेनं विचारला आहे.

#NarendraModi #EknathShinde #UddhavThackeray #Shivsena #Saamana #SamruddhiMahamarg #Nagpur #Expressway #DevendraFadnavis #BalasahebThackeray #BJP #Maharashtra #Karnataka

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘Supriya Sule यांनी तारीख-वेळ ठरवावी’, राणेंनी स्वीकारलं आव्हान

Manasi Devkar

सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ‘या’ नेत्याचा महाविकासआघाडीला घरचा आहेर!

News Desk

Aditya Thackeray Shivsena | ‘त्या’ विधानावरून मुख्यमंत्र्यांचा यु-टर्न

Gauri Tilekar