HW News Marathi
व्हिडीओ

आदित्य ठाकरेंसाठी महत्वाचे असणारे वरूण सरदेसाई भाजपच्या निशाण्यावर का आहेत?

नितेश राणे यांनी केलेल्या आरोपानंतर वरुण सरदेसाई यांचं नाव चर्चेत आहे.वरुण सरदेसाई आणि सचिन वाझे यांच्यात काय संबंध आहे, त्यांचे सीडीआर तपासावेत अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे. वाझे यांच्याबरोबर शिवसेना नेत्याचे टेलिग्राम चॅटही आहेत, अशी माहिती राणे यांनी दिली आणि ते तपासण्याची मागणीही राणे यांनी केली.

#NiteshRane #VarunSardesai #AdityaThackeray #UddhavThackeray #RashmiThackeray #Shivsena #MahaVikasAaghadi #NCP #SachinVaze #CDR

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे वजनकाटे तातडीने ऑनलाइन करा! राजू शेट्टींची मागणी

News Desk

Suhas Kande यांची मुख्यमंत्र्यांकडे नाराजी; Dada Bhuse यांचे वांदे?

Manasi Devkar

श्रद्धा हत्याकांडावर संजय राऊतांचा संताप

News Desk