HW News Marathi
व्हिडीओ

इतर पदाधिकारी बसलेले असताना Vasant More हे Raj Thackeray यांच्या कार्यक्रमात उभे का राहिले?

Vasant More vs Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुण्यात सक्रिय झाल्याचं चित्र आहे. मात्र राज ठाकरे यांच्या पुण्यातील एका कार्यक्रमात फायर ब्रॅंड नेते वसंत मोरे यांना बसायला जागाच दिली नाही, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोरे आणि मनसेमध्ये सर्व काही ठीक नसल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात मनसेचे इतर पदाधिकारी बसून होते. पण एकाही पदाधिकाऱ्याने वसंत मोरे यांना बसायला जागा दिली नाही. त्यामुळे पुण्याच्या राजकारणात चर्चा रंगू लागल्या आहेत.

#VasantMore #RajThackeray #MNS #Pune #SainathBabar #MNS #AshokSaraf #Shivsena #BMCElection #PuneMunicipalCorporation #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Aditya Thackeray आदित्य ठाकरेंसाठी शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन..

Adil

Rohit Pawar- Karjat Jamkhed | रोहित पवारांचं स्पष्टीकरण, कर्जत जामखेडचं का ?

Arati More

सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यात सरकार फेल?

Seema Adhe