HW News Marathi
व्हिडीओ

Gunratna Sadavarte निवडणूक लढणार?

एसटी महामंडळाच्या बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात रणशिंग फुंकण्याची तयारी केली आहे. एसटी महामंडळाच्या बँकेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित संघटनेची सत्ता आहे… या संघटनेच्या विरोधात सदावर्तेंनी घोषणा केलेली संघटना निवडणूक लढणार असल्याचं कळतंय. सदावर्तेंच्या राजकीय एन्ट्रीची ही पहिली पायरी तर नाही ना असा प्रश्न आता विचारला जातोय.

#GunratnaSadavarte #SharadPawar #STWorkersStrike #STProtest #STAndolan #STBus #MSRTC #Elections #SilverOak #STEmployee #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“निकालानंतर माझा बाप आठवेल” म्हणणाऱ्या Rohit R R Patil यांचा शब्द खरा ठरला;विरोधकांना धूळ चारली

News Desk

पाण्यासाठी जीव धोक्यात; 50 फूट खोल विहिरीत उतरून महिलांना करावी लागतेय कसरत

News Desk

सरनाईकांचं पत्र म्हणजे शिवसेना -भाजपचा साखरपुडा ! लग्न लवकरचं ?

News Desk