HW News Marathi
व्हिडीओ

पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संजय राठोडांवर कारवाई करणार ?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी पूजा आत्महत्याप्रकरणातील सर्व माहिती घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर कोणत्याही क्षणी कारवाई होण्याची शक्यता बळावली असून राठोड राहणार की जाणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे

#PoojaChavan #SanjayRathod #UddhavThackeray #Shivsena #Chitrawagh #DevendraFadnavis #BJP #MahaVikasAaghadi #Maharashtra #DhananjayMunde

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Shashikant Shinde यांच्यानंतर Awhad यांचा शिवसेना आमदाराला कडक इशारा; सेना-राष्ट्रवादी वादाची ठिणगी?

News Desk

SC कडून अर्णबला दिलासा, तर ठाकरे-नाईक कुटुंबात आर्थिक व्यवहार झाल्याचा सोमय्यांचा आरोप

News Desk

आंदोलन करण्यासाठी विरोधकांकडे माणसं नाही!, Pankaja Munde यांच्यावर

News Desk