HW News Marathi
व्हिडीओ

औरंगबादेत आमची सत्ता येऊ द्या, पहिल्याच दिवशी नाव बदलणार !

औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकारण पेटायला सुरुवात झाली आहे. या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंनी शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता आहे. कारण एकीकडे भाजप आणि मनसेकडून शिवसेनेवर या मुद्द्यावरून दबाव टाकला जात असताना दुसरीकडे काँग्रेसचा या नामांतराला विरोध असल्याने दोन्हीकडून शिवसेनेची कोंडी होताना दिसत आहे. त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी “औरंगबादेत आमची सत्ता येऊ द्या, पहिल्याच दिवशी नाव बदलतो !”, असे आश्वासन दिल्याने औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हे राजकारण पेटण्याची शक्यता आहे.

#ChandrakantPatil #Aurangabad #UddhavThackeray #SambhajiNagar #Maharashtra #BJP #MahaVikasAghadi #DevendraFadnavis #SanjayRaut #Congress #BalasahebThorat

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ajit Pawar यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर Devendra Fadnavis यांचे प्रत्युत्तर

News Desk

संभाजीराजे केंद्राची मदत घेण्यास तयार, मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती होणार?

News Desk

‘फडतूस’ शब्दावरुन Uddhav Thackeray-Devendra Fadnavis यांच्यात वार-पलटवार

News Desk