HW News Marathi
व्हिडीओ

योगीजी, रामराज्य हवंय की गुंडाराज ?, महाराष्ट्रातील महिला नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

उत्तर प्रदेशमधील हथरस बलात्कार प्रकरणानंतर पुन्हा एकदा संपूर्ण देश हादरला आहे. उत्तर प्रदेशमध्ये बलात्कार आणि महिला अत्याचाराच्या घटना वारंवार सातत्याने आणि मोठ्या प्रमाणात घडत असताना महिला सुरक्षेचा मुद्दा हा अत्यंत कळीचा मुद्दा बनला आहे. उत्तर प्रदेशातील या अमानवीय कृत्यानंतर आता महाराष्ट्रातील महिला नेत्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरत आहे.

#HathrasRapeCase #UttarPradesh #HathrasHorrorShocksIndia #YogiResignNow #Maharashtra #UPPolice

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Supriya Sule यांच्या ‘त्या’ विधानावरून Nilesh Rane यांची टीका!

News Desk

फडणवीसांसोबतच्या भेटीबाबत Pankaja Munde यांनी सोडलं मौन

Manasi Devkar

हनुमानाच्या जातीवरुन रामायण करु नका, उध्दव ठाकरेंची भाजपवर टीका

Atul Chavan