HW News Marathi
व्हिडीओ

World Health Day | यंदाचा जागतिक आरोग्य दिवस नर्सेस आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांना समर्पित !

आज जागतिक आरोग्य दिवस. सध्या जगावर कोरोना या रोगाचे संकट येऊन ठेपले आहे. यो रोगच्या विळख्यातून कसे बाहेर पडावे यासाठी जगातील सर्व देश प्रयत्न करत आहेत. याच आजाराच्या अनुषंगाने जाणून घेऊयात अगदी थोडक्यात जागतिक आरोग्य दिवस म्हणजे काय जागतिक आरोग्य संघटना ही युनोची एक विशेश शाखा आहे. ७ एप्रिल १९४८ ला या संगटनेची स्थापना झाली ज्यात १९२ देशांनी सहभाग घेतला होता. जगात विकसित आणि विकसनशील देश आहेत. या देशातील लोकांच्या आरोग्यविषयक समस्यांकडे लक्ष देणाचे काम ही संघटना करते. कोणत्याही रोगावरील उपाय हा केवळ औषधेच नसतो तर मानसिक स्वास्थ्य ही तितकेच महत्त्वाचे असते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Loksabha Elections-2019 | जाणून घ्या ‘आचारसंहिता’ म्हणजे काय ?

News Desk

सरकारच्या घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा?

News Desk

रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची सत्तारांची इच्छा होती, कारण…

News Desk