HW News Marathi
व्हिडीओ

पवारांच्या ‘पॅावर गेम’ची जादू बिहारमध्ये दिसणार का ? पवार,उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये रंगणार सामना !

बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस बिहारमध्ये १५० जागांवर निवडणुक लढवणार आहे तर उद्धव ठाकरेंची शिवसेना ५० जागांवर नशिब आजमावणार आहे.२०१५ मध्ये दोन्ही पक्षांना एकही जागा मिळाली नव्हती,त्यामुळे यंदा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस बिहारमध्ये खाते उघडणार का हे पाहणे महत्वाचे आहे.
#SharadPawar #UddhavThackeray #BiharElection #DevendraFadnavis #BJP #NCP #NarendraModi #SushantSinghRajput #LaluprasadYadav #RJD #LJP #JDU #Congress #RahulGandhi
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Sanjay Rathod ला MVA सरकारकडून क्लीन चिट”, Chitra Wagh यांचा आरोप

News Desk

Andheri पोटनिवडणुकीसंदर्भात राज ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

Seema Adhe

देवेंद्र फडणवीसांनी ‘जलयुक्त शिवार‘ योजनेत खरचं घोटाळा केलायं का?

Arati More