HW News Marathi
व्हिडीओ

यंदा इकोफ्रेंडली आकाशकंदीलांना ग्राहकांची पसंती

इकोफ्रेंडली उत्सवांचा ट्रेंड सुरू आता यात दिवाळी देखील अपवाद नाही. दिवाळीसाठी पर्यावरणाला पूरक अशा आकाश कंदील सर्वांच जण प्राधान्य देत आहेत. पर्यावरणाचे रक्षणांच्या दृष्टीने आकाशकंदील बनविणारे आणि विक्रेते प्रयत्नशील आहेत. यंदा टाकाऊ वस्तूनं पासून टिकाऊ आकाशकंदीलांना विशेष मागणी आहे, असे चित्र सध्या बाजारपेठेत दिसून येत आहेत. ‘ओम कार आर्ट्स’ने आकाशकंदील तयार केले आहेत. या टाकाऊ वस्तूनपासून टिकाऊ आकाशकंदीलांना ग्राहकांची विशेष पसंती मिळत असून हे कंदील भविष्या नवीन ट्रेंड सेट करतील यात काही शंका नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझ्यावर हल्ला करण्यासाठी Uddhav Thackeray यांनी दिली 3 वेळा सुपारी – Kirit Somaiya

News Desk

वडार समाजाचा Shinde – Fadnavis सरकारला पाठींबा!

Seema Adhe

Sunil Prabhu आणि Sanjay Shirsat अधिवेशनात समोरासमोर आले, पुढे काय घडलं? पहा व्हिडिओ

News Desk