HW News Marathi
व्हिडीओ

२४ महिन्यांत १००० कोटींचा घोटाळा?; Yashwant Jadhav आणि Yamini Jadhav मोठ्या अडचणीत

शिवसेनेचे नेते आणि मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव आता चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण या पती-पत्नीने कोट्यवधींची उलाढाल केली असल्याचे आयकर विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी ट्विट करत आता याबाबतचे मोठे संकेत दिलेत. त्यामुळे यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांच्यासाठी हा मोठा इशारा मानला जात आहे.

#YashwantJadhav #YaminiJadhav #KiritSomaiya #IncomeTaxDepartment #Shivsena #BMC #Scam #ED #CBI #SanjayRaut #UddhavThackeray #MahaVikasAaghadi #BJPMaharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हल्लेखोर रेतीतस्करांसोबत पोलीसांची जंगी Party

News Desk

UP मध्ये BJPचं सरकार?, पहा आतापर्यंतचा निकाल

News Desk

राज्याच्या विविध विद्यापीठांतील परीक्षा ऑफलाइनच होणार- Uday Samant

News Desk