HW News Marathi
व्हिडीओ

बॉलीवूड, मुंबई अन् राजकारण, योगी आदित्यनाथांचे नव्या फिल्मसीटीचे स्वप्न पूर्ण होणार ?

गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात फिल्मसिटी उभारण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर मुंबई दौऱ्यावर असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज (२ डिसेंबर) याची अधिकृत घोषणा केली. यावेळी निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांच्या भेटीनंतर योगींनी ही घोषणा केली. यावेळी ठाकरे सरकार आणि शिवसेनेकडून झालेल्या टीकेवरही योगींनी उत्तर दिले आहे.

#Bollywood #YogiAdityanath #Mumbai #UP #Maharashtra #MahaVikasAghadi #FilmCity #Noida #UttarPradesh

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोव्यातील जनतेची NOTA ला पसंती; Sanjay Raut म्हणाले…

News Desk

पेट्रोलच्या दरात चार वर्षातील विक्रमी वाढ, मुंबईकरांनी केला संताप व्यक्त

swarit

ठाकरेंना ‘मशाल’ चिन्ह मिळाल्याने अंधेरी पोटनिवडणुकीत फटका बसणार? पहा काय म्हणतात जाणकार

Seema Adhe