HW News Marathi
व्हिडीओ

नवशक्ति : झाडूवाली बाई ते झाडवाली बाई संध्या चौगुले यांचा एक प्रवास

साता-यात २००४ साली सदर बाजार येथील झोपडपट्ट्या लगत रस्त्याकडेच्या ३ एकर पडीक व दुर्गंधीयुक्त कचरा पट्टीवर विविध प्रकारची ३ हजार झाडे लावून हिरवाई प्रकल्प उभा केला आहे. यामध्ये शाळा कॉलेजमधील विद्यार्थी , कातकरी आणि अनेक गावांचे श्रमदानातून योगदान लाभले . गेली १२ वर्षे हिरवाईमध्ये दरवर्षी झोपडपट्टीतल्या आणि आदिवासी कातकरी मुलांना, महाविद्यालयातील युवक युवतींना सोबत घेऊन एकत्रित अशी राखी पौर्णिमा, रोपे लावून दसरा, वडाची झाडे लावून वटपौर्णिमा तसेच शाळेची आवड लागावी म्हणून शैक्षणिक साहित्य भेटी देऊन कातकरी मुलांची दिवाळी हे उपक्रम साजरे होतात

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संभाजीराजे-उदयनराजे बैठकीत नेमकं काय झालं? मराठा आरक्षणाबाबत काय तोडगा निघाला?

News Desk

Shelar यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून Pawar आणि Raut यांची प्रतिक्रिया

News Desk

ठाकरे सरकारने गिरवला फडणवीसांचा पत्ता! घेतला सेम टू सेम निर्णय…

News Desk