HW News Marathi
व्हिडीओ

कोरोनावर मात मिळवण्यासाठी जगातील ‘या’ महिला राष्ट्रपती सक्षम

कोरोनाच्या या जागतिक संकटात संपूर्ण जग अडकले आहे. कोरोनाबाधितांच्या आकड्यावर नियंत्रण कसे आणता येईल, लोकं बरी कशी होतील याकडे डॉक्टर. सरकार, आरोग्य यंत्रणा यांचं लक्ष आहे. असं महणतात की जेव्हा एखादा देश संकटात असतो तेव्हा त्याला बागेर काढण्यासाठी देशाचा जो कोणी प्रतिनीधी असतो तो काय पाऊल उचलतो, कोणते निर्णय घेतो यावर सरळं अवलंबून असत.. जगातल्या अशाच काही देशांतील महिला प्रतिनिधी पाहूयात ज्यांनी आपल्या देशाला वाचवण्यासाठी काय प्रयत्न केले आहेत…असं म्हणतातंच की घराला बाई शिवाय घरपण नसतं…तसंच,,जेव्हा एखादी स्त्री उभी राहते ती कोणत्याही संकटाशी सामना कप शकते… पाहूयात काही महत्त्वाच्या स्त्री राष्ट्पती ज्यांनी कोरोनाशी कशा सामना केला आहे…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खरे मुख्यमंत्री नेमके कोण?, Aditya Thackeray यांचा सवाल

News Desk

Dhangar Reservation | धनगर आरक्षणाचे आंदोलन मागे

swarit

अनिल देशमुखांनी माझी बदनामी केली! फडणवीसांचा गृहमंत्र्यांविरोधात हक्कभंग…

News Desk