अर्थसंकल्पीय अधिवेशन हीच शेतकरी कर्जमाफीसाठी योग्य वेळ – विखे पाटील
विरोधक अधिक आक्रमक होणार ; बुधवारी काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक मुंबई – शेतकरी कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन हीच योग्य वेळ असल्याचे सांगून या मागणीकरीता विरोधी पक्ष अधिक आक्रमक