जाहिरनामा समितीच्या पहिल्या बैठकीनंतर मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांची माहिती
सोशल मिडियाच्याद्वारे जनतेकडून सुचना पाठविण्याचे भाजपा चे आवाहन मुंबई महापालिकेचा कारभार “पारदर्शी” असावा अशी भूमीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने घेतली असून निवडणूकांचा जाहीरनामाही या