HW News Marathi
राजकारण

खा.शरदचंद्रजी पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राष्ट्रवादी भवन येथे कार्यकर्त्यांचा जल्लोष.

मुंबई – देशाचे माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा समजला जाणारा पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने आज मुंबईतील राष्ट्रवादी भवनासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी फटाके फोडून व मिठाई वाटून आपला आनंद साजरा केला.

यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष आ.भास्कर जाधव, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे , माजी आ. मिलिंद कांबळे, प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, प्रदेश संघटक रामेश्वर पवळ आदी पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Elections2019 : जाणून घ्या…अकोला मतदारसंघाबाबत

News Desk

शिवाजी महाराजांबाबत अपशब्द वापरणारा छिंदम तडीपार असूनही विजयी

News Desk

माझा जो छळ केला त्याची माफी मागणार का ?

News Desk