HW News Marathi
राजकारण

डॉ राजेश देशमुख पुण्याचे नवे जिल्हाधिकारी

पुणे | पुण्याचे आधीचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची थेट पंतप्रधानांच्या कार्यालयात उपसचिव पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या रिक्त जागी कोणाला रुजू करायचे हा प्रश्न पडला होता. मात्र, आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. पुण्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून डॉ राजेश देशमूख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ राजेश देशमुख हे हाफकीन इन्सटीट्यूटमध्ये व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत होते. आता त्यांच्या जागी डॉ कुणाल खेमनार यांची नियुक्त करण्यात आली आहे. दरम्यान, गृह विभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी पत्राद्वारे ही माहिती देशमुख यांनी कळवली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात सर्व जागांवर भाजपचा दावा, मग शिवसैनिकांनी फक्त झेंडेच उचलायचे का ?

News Desk

आज दसरा मेळाव्यात काय बोलणार उद्धव ठाकरे?

News Desk

‘गद्दारी’ करणारे पक्ष सोडून गेल्यामुळे काँग्रेसकडून ‘लाडू वाटप’

News Desk