HW News Marathi
राजकारण

मिझोरममध्ये ७५ टक्के मतदान

नवी मुंबई | मध्य प्रदेशसह आज मिझोरममध्ये आज विधानसभेच्या ४० जागांसाठी मतदान सुरु होते. मिझोरममध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ७५% मतदान झाले आहे. याआधी दुपारी ३ वाजेपर्यंत ५९% तर दुपारी १ वाजेपर्यंत ४९ % इतके मतदान झाले होते. मिझोरम विधानसभेच्या या ४० जागांसाठी एकूण २०९ उमेदवारांचे भविष्य लोकांच्या हातात आहे. यामध्ये १५ महिला उमेदवार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी; गुप्तचर विभागाची माहिती

Aprna

मोदी आता राजकारणात जातीयवादाचे विष पेरत आहेत !

News Desk

पुढची २५ वर्षे तरी मोदींना कोणीही धक्का देऊ शकणार नाही !

News Desk