HW News Marathi
राजकारण

‘व्हॅलेंटाईन डे’ला राहुल गांधींना मिळाले ‘असे’ प्रेमाचे गिफ्ट

वलसाड | राष्ट्रवादी काँग्रेस राहुल गांधी आज (१४ फेब्रुवारी) गुजरात आणि राजस्थान या दोन राज्याच्या दौऱ्यावर आहेत. गुजरातमधील वलसाडच्या सभेदरम्यान काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी स्टेजवर स्वागत करताना चक्क राहुल गांधींना किस केले. हा संपूर्ण प्रकरामुळे राहुल गांधी स्वत: गोंधळ उडाला होता. हा सर्व प्रकार स्टेजवरच्या कॅमेऱ्यात कैद झाल्याने सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत.

या सभेत राहुल गांधींनी सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार विरधात हल्लाबोल केला आहे. राहुल यांनी म्हटले की, मी तुम्हा वचन देतो की, आमचे सरकार आल्यानंतर आम्ही मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बागेल यांनी सरकार आल्यानंतर अवघ्या ६ तासात त्यांनी शेतकऱ्यांचे कर्जमाफी केले होते, तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोद यांनी २ दिवसात शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले होते. हे सांगताना माला फार अभिमान वाटत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध! – मुख्यमंत्री

Aprna

“…उद्धव ठाकरेंचे अस्तित्व संपले”, नारायण राणेंची बोचरी टीका

Aprna

दुष्काळाबाबत केंद्र-राज्य सरकार गंभीर नाही !

News Desk