मुंबई | खिलाडी अक्षय कुमारला भाजपकडून तिकीट मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अक्षय कुमारला भाजप पंजाबमधील गुरुदासपूरमधून तिकीट देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहेत. अक्षय कुमार यांच्या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ‘आज एका अनोळखी आणि अलिखित क्षेत्रामध्ये प्रवेश करणार आहे. जे याआधी कधी केले नाही ते करणार आहे. उत्सुक आणि निराशही आहे. संपर्कात रहा.’ अक्षय कुमार यांनी म्हटले आहे.
Getting into an unknown and uncharted territory today. Doing something I have never done before. Excited and nervous both. Stay tuned for updates.
— Akshay Kumar (@akshaykumar) April 22, 2019
अक्षय कुमार यांनी पुन्हा एकदा ट्विट करत म्हटले की, माझ्या मागच्या ट्विटला तुम्ही चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. पण मी एक गोष्ट सांगू इच्छितो की, मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही., असे त्याने ट्विट निवडणुकीच्या चर्चेला पूर्णविराम लावला आहे. निवडणूक लढविणार ही फक्त एक अफवा ठरली आहे
Grateful for all the interest shown in my previous tweet but just clarifying in light of some wild speculation, I am not contesting elections.
— Akshay Kumar (@akshaykumar) April 22, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.