चेन्नई | जम्मू-काश्मीरमील कलम ३७० हटविण्याल्यानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची जोडी म्हणजे कृष्ण आणि अर्जुनाची जोडी असल्याचे म्हणत त्यांचे कौतुक केले. चेन्नईमध्ये राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती.
Rajinikanth in Chennai, earlier today: My heartfelt congratulations to Amit Shah for Mission Kashmir operation. The way you conducted it, especially the speech you delivered in Parliament was fantastic. Amit Shah ji and Modi ji are like Krishna-Arjuna combination. pic.twitter.com/NPMtFKYGMm
— ANI (@ANI) August 11, 2019
रजनीकांत म्हटले की, “मिशन काश्मीर यशस्वी झाल्याबद्दल मी दोघांचे ही अभिनंदन करतो, काश्मीरबद्दल शहांनी संसदेत दिलेले भाषण शानदार होते, आणि त्या बद्दल मी त्यांना सलाम करतो. त्याचबरोबर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची जोडी ही कृष्ण-अर्जुनसारखे काम करतात. परंतु आपल्याला माहिती नाही की, या दोघांपैकी नक्की कृष्ण कोण अर्जून कोण हेच माहिती नाही, असे या कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.