HW News Marathi
राजकारण

अमित शाह मुंबईत दाखल, सेना-भाजप युतीवर होणार शिक्कामोर्तब

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या युतीची घोषणा करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आज (१८ फेब्रुवारी) मुंबई दाखल झाले आहेत. सेना-भाजपच्या वतीने सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारस संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करतील अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप यांच्या युतीची बोलणी पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी २३-२५ आणि विधानसभा निवडणुकीसाठी ५०-५०0 टक्क्यांचा फॉर्म्युला ठरल्याचे माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या युतीच्या चर्चेला आज पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

असा आहे अमित शहा यांचा मुंबईतील दिनक्रम

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#HappyBdayPMModi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने ट्वीटरवर ७ हॅशटॅग्‍स ट्रेंडिंग

News Desk

भाजप खासदार जीव्हीएल नरसिंहराव यांच्यावर अज्ञाताने भिरकावली चप्पल

News Desk

ठाकरे गटाला धक्का! माजी आमदार अवधूत तटकरे आणि मीरा भाईंदरचे तीन नगरसेवक भाजपामध्ये सामील

Aprna