HW News Marathi
राजकारण

काँग्रेसच्या ‘या’ नेत्याने पक्षाला दिली सोडचिठ्ठी

मुंबई | काँग्रेस नेते एके अँटनी यांचा मुलगा अनिल अँटोनी (Anil Antony) यांनी काँग्रेस पक्षाला सोडचीठ्ठी दिली आहे. अनिल अँटोनी यांनी आज (25 जानेवारी) काँग्रेसचा राजीनामा दिल्याची घोषणा केली आहे. बीबीसीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि 2002 च्या गुजरात दंगलीवर आधारीत डॉक्युमेंटरीला विरोध करत अनिल अँटोनी काँग्रेस पक्षाला राजीनामा दिल्यानंतर हा निर्णय घेतला. बीबीसीच्या डॉक्युमेंटरी ही सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे.

दरम्यान, बीबीसीने पंतप्रधान मोदी यांच्यावर डॉक्युमेंटरी सध्या वादा अडकलेली असून या डॉक्युमेंटरीवर अनिल अँटोनी प्रतिक्रिया दिली होती. अनिल अँटोनी दिलेली प्रतिक्रिया ही भाजपला पूरक होती. अनिल अँटोनीने काँग्रेसच्या सोडचिठ्ठी दिल्याची माहिती ट्वीट करत दिली आहे. या अनिल अँटोनी ट्वीटमध्ये म्हटले, “मी काँग्रेस पक्षाने मला दिलेल्या सर्व पदांचा राजीनामा दिला असून असहिष्णुतेमुळे  माझ्यावर ट्वीट डीलीट करण्यासाठी दबाव टाकला जात आहे.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे भाजपाच्या मुसक्या आवळल्या

News Desk

मोदी सरकार पुन्हा सत्तेत न आल्यास आपला देश ५० वर्षे मागे जाईल !

News Desk

बिग बॉस फेम सपना चौधरीचा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk