नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले. प्रत्येक पक्ष त्यांच्या उमेदवारांच्या यादी जाहीर करत आहेत. बहुजन समाज अध्यक्ष मायावती यांनी मी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली आहे. मायावतील यांनी लखनौ येथे पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
Bahujan Samaj Party (BSP) Chief Mayawati: I will not contest the Lok Sabha elections. pic.twitter.com/88oGmtd6Ww
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 20, 2019
मायावती पुढे असे देखील म्हणाल्या की, “माझ्या मनात आले तर मी कोणत्याही जागेवरुन निवडणूक लढवून मी लोकसभा खादसार होऊ शकते. बसपा-सपा आमची आघाडी चांगल्या स्थितीत त्यांनी सांगितले.” तसेच लोकसभा निवडणूक न लढविण्याचे कारण म्हणजे मी निवडणुकीला उभे राहणार असे कळाले तर सर्व कार्यकर्ते माझ्यासाठी प्रचार करतील. आणि याचा परिणाम इतर जागांवर होईल. म्हणूनच मी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.