HW News Marathi
राजकारण

मंत्रालयाच्या सचिव दालनात बेस्टच्या संपावर बैठकीला सुरुवात

मुंबई | बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज (१२ जानेवारी) पाचवा दिवस आहे. प्रशासन आणि कामगार संघटना हे दोघेही त्यांच्या भूमिकांवर ठाम राहिल्याने अद्याप या संपावर अद्याप कोणताही काही तोडगा निघालेला नाही. दरम्यान आता सध्या मंत्रालयाच्या सचिव दालनात राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन, परिवहन सचिव आशिष कुमार सिंग, नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर, महापालिका आयुक्त अजोय मेहता, बेस्ट व्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे आणि बेस्ट कामगार कृती समितीचीच्या शिष्टमंडळसोबत बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संतापजनक ! नांदेडमध्ये २ शिक्षकांकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

News Desk

Lok Sabha Elections 2019 LIVE UPDATE : महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्याचे मतदान

News Desk

धमकी आली हा म्हाडाच्या अध्यक्षांचा डाव !

News Desk