HW News Marathi
राजकारण

कल्याण-डोंबिवली महापालिकेत मोठी बाचाबाची

कल्याण | कल्याण-डोंबिवली महापालिकेची आज स्थायी समिती सभा झाली या स्थायी समिती सभेत हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळाले . एक विषयावरून शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि सभापती राहुल दामले यांच्यात शाब्दिक वाद झाले .त्यानंतर रमेश म्हत्रे हे सभापती राहुल दामले यांच्या वर चिडले आणि अंगावर धाऊन आले .या स्थायी समिती सभेत सुरुवातीपासूनच रमेश म्हत्रे यांनी आक्रमक भुमीका घेतली होती.
रमेश म्हात्रे यांनी दामले यानाच्या विराधात आरोप केला आहे. दामले यांनी निष्क्रिय महापालिका अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप म्हत्रे यांनी केला आहे. रमेश म्हात्रे यांनी दामले यांच्यावर आरोप केल्यानंतर दोघंमध्ये वाद झाले. त्यामुळे सभेत गोंधळ उडाला या गोंधळानंतर दामले यांनी तातडीने सभा तहकूब केली. या आरोपानंतर दामले यांनी कल्याण डोंबिवली बाजारपेठ पोलीस ठाण्यात रमेश यांची तक्रार केली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणूक आयोगाच्या नियमांमध्ये मोठे बदल

News Desk

दीदींचे ४० आमदार माझ्या संपर्कात | पंतप्रधान मोदी

News Desk

राफेल करारासाठी रिलायन्सची निवड आम्हीच केली होती !

Gauri Tilekar