HW News Marathi
राजकारण

भाजप हा बुडणारं जहाज | अशोक चव्हाण

भाजप हा बुडणारं जहाज आहे. बुडणा-या जहाजामध्ये आपण बुडून जाऊ नये म्हणून सर्व नेत्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यांचे निर्णय स्वागतार्ह आहेत.

भाजप सरकार पुन्हा येणार नाही हे उध्दव ठाकरेंना लवकर कळलं याचा आनंद आहे. या सरकारने महाराष्ट्राचा केलेल्या नुकसानीला शिवसेनाही तितकीच जबाबदार आहे. शिवसेनेने अगोदर सत्तेतून बाहेर पडाव आणि मग बोलावं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुधीर तांबेंनी उमेदवारी अर्ज न भरल्यामुळे काँग्रेसकडून शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता

Aprna

नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज जाहीर सभा

News Desk

मी तुम्हाला ‘चौकीदार’ची टोपी आणि शिटी देतो !

News Desk