मुंबई | भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी मालवणी येथील सभेत भारतातील ख्रिश्चन हे मूळ ब्रिटीश होते, त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला नव्हाता, असे वादग्रस्त विधान केले. यामुळे गोपाळ शेट्टी यांच्यावर सर्व स्तरातून टीकेचा सामना करावा लागला. नाराज शेट्टी यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. शेट्टी यांनी सभेतील भाषण देतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
BJP MP from Mumbai North Gopal Shetty recently stoked a controversy stating Christians did not contribute to the freedom struggle
Read @ANI Story | https://t.co/Il8OUNATU8 pic.twitter.com/X1229xRoom
— ANI Digital (@ani_digital) July 6, 2018
शेट्टींनी केल्या बेताल वक्तव्यावरुन त्यांनी माफी मागावी. यासाठी त्याच्यावर दबाव दिला जात आहे. परंतु गोपाळ शेट्टी मी केलेल्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला जात असून मी काधीच भेदभाव केला नाही. माझ्या विधानवर मी ठाम असून पक्षातील पदापेक्षा भाषणस्वातंत्र्य महत्त्वाचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
My statement has been misrepresented. I have never discriminated against anyone.Still, I have informed state party president about my decision to resign to which he has asked me to meet him: BJP MP Gopal Shetty on his "Christians did not contribute to freedom struggle" statement. pic.twitter.com/pjF4rfXb4V
— ANI (@ANI) July 6, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.