HW News Marathi
राजकारण

सार्वत्रिक निवडणुकांसाठी भाजपची लखनऊमध्ये बैठक

लखनऊ । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत भाजपचे पदाधिकारीसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संघ या बैठकीला उपस्थित होते. सरसंघचालक मोहन भागवत यांनी दसरा मेळाव्यात राम मंदिराच्या मुद्यावर विशेष भर दिला होता. या बैठकीत अमित शहांसमोर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी राम मंदिराचा विषय उपस्थित केला नाही.

लखनऊमधील आनंदी वॉटर पार्कमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती. आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणनिती काय असावी, तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे कशा पोहोचवल्या जाऊ शकतात, याबद्दलची चर्चा बैठकीत झाली. ही नियमित बैठक होती. भविष्यातील योजना काय असाव्यात, याची चर्चा या बैठकीत झाली, अशी माहिती संघाचे सह सरकार्यवाह कृष्ण गोपाल यांनी दिली. मात्र या बैठकीमध्ये राम मंदिराच्या मुद्यावर चर्चा झाली नाही. सरसंघचालक मोहन भागवत यांनी दसरा मेळाव्यात राम मंदिराचा कायदा तयार करण्यात यावा अशी मागणी सरकार जवळ केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“मुंबईतील वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी नोकरी भरतीच्या मुलाखती चेन्नईमध्ये का?,” आदित्य ठाकरेंना सवाल

Aprna

प्रभू रामचंद्रांची फसवणूक भाजपाला पडणार महागात

News Desk

मुलायमसिंह यांचे आता वय झाले आहे !

News Desk
राजकारण

जात पडताळणी प्रमाणपत्रामुळे पाच नगरसेवक येणार अडचणीत

News Desk

मुंबई | सहा महिन्यांच्या आत जर निवडून आलेल्या नगरसेवकांनी आपले जात पडताळणी प्रमाणपत्र निवडणूक आयोगाकडे जमा न केल्यास निवडणून आलेल्या नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करण्यात येईल असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे महापालिकेतील ५ नगरसेवक अडचणीत येण्याची शक्यता आहे.

आज दि २५ ऑक्टोबरला दुपारी 3 च्या दरम्यान मुंबई उच्चन्यायालयात न्यायमुर्ती बी आर गवई आणि एन एस कर्णिक यांच्या खडपीठात ५ नगरसेवकाच्या विरोधात सुनावणी करणार आहेत. या सुनावणी नंतर काँग्रेसच्या आणि भाजपच्या असे मिळून ५ नगरसेवकांना आपले पद सोडावे लागणार आहे. या निर्णयाचा ७ नगरसेवकांना फटका बसला असता परंतु त्यामधील २ नगरसेवकांचे पद लघुवाद न्यायालयाने आधीच रद्द केले आहे. या ५ नगरसेवकांना पदावरून काढणार आहेत तर २०१७ च्या पालिका निवडणूकित शिवसेनेच्या, काँग्रेसच्या आणि समाजवादी पार्टीच्या नगरसेवकांना यावर्षी संधी मिळणार आहे.

Related posts

राहुल यांची भेट म्हणजे राजकीय खेळी, पर्रीकरांनी सुनावले

News Desk

राहुल गांधींच्या वायनाडमधील रोड शो दरम्यान ३ पत्रकार जखमी

News Desk

मी स्वतः ‘झेडपी’च्या शाळेत शिकलो, शरद पवारांकडून शालेय आठवणींना उजाळा

News Desk