HW News Marathi
राजकारण

चंद्रपूर शहरामध्ये मनसे कडुन सरकार व शिक्षण विभाग चा निषेध करण्यात आला.

महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्या त्याच मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ४५ शाळा बंद करण्यात आल्या हे सरकार व शिक्षण विभागा च अपयश आहे आणि हे खापर पालक विध्यार्थी तसेच मराठी शाळे वर फोडत आहे मा. मनदिप भाऊ रोडे मनसे शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालय मध्ये घुसून 1 तास शाळा भरून तसेच शाळेचे गणवेश घालून आंदोलन करण्यात आले , शिक्षण आमच हक्काचे आहे कोणाच्या बापच नको आम्हाला बगीचा नको आम्हाला काही, आम्हाला द्या आमच्या हक्काची शाळा व शिक्षण, यावेळेस अभिनव देशपांडे शहर उपाध्यक्ष मनसे, रोहुल चव्हाण, वेकटेश मुतलवार,बाळा चांदनवर शहर उपाध्यक्ष, सचिन कोतपल्लीवार शहर सचिव, सुमित करपे, नितीन कुमरे, नितीन बावणे, सनी मंडल, राहुल मंडल, तसेच महाराष्ट्र सेंनिक उपस्थित होते

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘वर्षा’ निवासस्थानी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुकेश अंबानींची भेट; राज्यात चर्चेला उधाण

Aprna

जे औरंगजेब देखील करु शकला नाही ते नरेंद्र मोदी करु शकतात !

News Desk

चंद्रकांत पाटील हे दोन नंबरचे धंदे करणारे मंत्री !

News Desk