HW News Marathi
राजकारण

केसीआर घेणार ममता बॅनर्जी यांची भेट

कोलकाता | तेलंगानाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (केसीआर) रविवारीपासून चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. आज ते कोलकाता येथे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार केसीआर चार दिवसांच्या या दौ-यात इतर मित्रपक्षातील नेत्यांची भेट घेणार आहेत. राव यांच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या भेट लक्षात घेता टीआरएसने एक महिन्यासाठी विशेष विमान घेतले आहे. केसीआर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आज भेटणार आहे त्यानंतर, कोलकात्यातील काली माता मंदिरात पूजा केल्यानंतर ते नवी दिल्ली येथे जातील. यानंतर राव 25 डिसेंबरपासून दोन ते तीन दिवस दिल्लीत राहणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नातवाचा आजोबांकडे हट्ट, ‘साहेब’ निर्णयाचा पुर्नविचार करा !

News Desk

आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या सर्व आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट

News Desk

…तर मग तुम्हाला माझ्याविरोधात आघाडी करण्याची गरज काय ?

News Desk